हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

इंधने मिळवण्‍यासाठी कोणत्‍या वनस्‍पतींची लागवड करतात ?

Advertisements
Advertisements

प्रश्न

इंधने मिळवण्‍यासाठी कोणत्‍या वनस्‍पतींची लागवड करतात?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

इथॅनॉल इंधन मिळवण्यासाठी गहू, मका, बीट, ऊस आणि उसाची मळी वापरली जाते. त्यासाठी वरील पिके घेण्यात येतात.
बायोडीझेल इंधनासाठी सोयाबीन, रॅप सीड, जॅट्रोपा, महुवा, मोहरी, अळशी, सूर्यफूल, पाम, ताग आणि काही प्रकारची शैवाल यांची लागवड केली जाते.

shaalaa.com
सूक्ष्‍मजीव व इंधने
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 8. इ. | पृष्ठ ८७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×