Advertisements
Advertisements
प्रश्न
इलेक्ट्रॉन संरूपण लिहाः
ॲल्युमिनिअम
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
(2, 8, 3)
स्पष्टीकरण:
ॲल्युमिनिअमचा अणुअंक १३ आहे, याचा अर्थ त्यात १३ इलेक्ट्रॉन असतात.
कवचनिहाय विभागणी:
K कवच: २ इलेक्ट्रॉन
L कवच: ८ इलेक्ट्रॉन
M कवच: ३ इलेक्ट्रॉन
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
