हिंदी

(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (ii) प्रस्तुत कवितेचा विषय (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर।अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब॥’

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘हिरवंगार झाडासारखं’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर।
अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) खुडलेल्या -
(ii) पालवी -
(iii) मरगळ -
(iv) मंजुळ -
सारिणी
Advertisements

उत्तर

मुद्दे ‘हिरवंगार झाडासारखं’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री कवी - जॉर्ज लोपीस
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय परोपकाराची दानशूरतेची वृत्ती माणसाने झाडाकरून शिकावी.
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा पहाटे झाडांच्या पानावर दवांचे टपोरेथेंब उतरतात. ते खूप सुंदर दिसत असतात. त्याचप्रमाणे कागदावर अक्षररूपी दवाचे थेंब तज्ज्ञ लोकं उतरवतात.
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण आवडली, कारण कवितेत कवीने निर्मितीक्षम लोकांना झाडांपासून सहनशीलता, दयाळूपणाची प्रवृत्ती शिकण्याचा सल्ला दिला आहे.
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) खुडलेल्या - हलक्या हाताने
(ii) पालवी - अंकुर
(iii) मरगळ - थकवा, ग्लानी
(iv) मंजुळ - कानास गोड लागणारा
shaalaa.com
हिरवंगार झाडासारखं
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×