हिंदी

गटातील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा. रमेश, जोसेफ, यास्मिन, आम्ही

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटातील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.

रमेश, जोसेफ, यास्मिन, आम्ही

स्पष्ट कीजिए
कारण बताइए
असंगत शब्द पहचानिए
Advertisements

उत्तर

आम्ही

स्पष्टीकरण:

‘रमेश, जोसेफ, यास्मिन’ ही विशेषनामे आहेत. त्यात ‘आम्ही’ हे सर्वनाम आहे; म्हणून ‘आम्ही’ हा शब्द गटात न बसणारा आहे.

shaalaa.com
शब्दसंपत्ती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: अनाथांची आई - कृती [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 अनाथांची आई
कृती | Q (४) (अ) | पृष्ठ ८

संबंधित प्रश्न

अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

राष्ट्रार्पण - ______ ______


अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

योग्यायोग्य - ______ ______


अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

लंबोदर - ______ ______


खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

बालपण


खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.

पक्षिसंरक्षणविषयक


खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.

वजनदार


खालील शब्दाचे पहिले अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उदा., कडक - तडक

कांदा -  ..........


खालील शब्दाचे पहिले अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उदा., कडक - तडक

स्वाभिमान - ..........


योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी भरा.

(चेहरा, मन, गवत, झरे, पाणी, डोळे)

कावरंबावरं - ______


योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी भरा.

(चेहरा, मन, गवत, झरे, पाणी, डोळे)

तुकतुकीत - ______


योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी भरा.

(चेहरा, मन, गवत, झरे, पाणी, डोळे)

गोजिरवाणे - ______


‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.

नाही - ..........


खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.

फॅक्टरी


खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.

प्रोटिन्स


खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.

मीटिंग


खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.

प्रॉब्लेम


खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.

ट्रेनिंग


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×