हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. बॉयलर, विजेची शेगडी, विजेचा बल्ब, विद्युत बेल.

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

विकल्प

  • बॉयलर

  • विजेची शेगडी 

  • विजेचा बल्ब

  • विद्युत बेल

MCQ
Advertisements

उत्तर

विद्युत बेल

स्पष्टीकरण-

गटातील इतर सर्वांचा उष्णता ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापर केला जातो, विद्युत बेल उष्णता ऊर्जा निर्माण करत नाही.

shaalaa.com
विद्युतचुंबकीय प्रवर्तन (Electromagnetic Induction)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: विद्युतधारेचे परिणाम - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 विद्युतधारेचे परिणाम
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×