हिंदी

गटात न बसणारा शब्द शोधा: एन्डोमेन्ट विमा पॉलिसी, संपूर्ण जीवन विमा, पैसे परतावा योजना, सर्वसमावेशक विमापत्र. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द शोधा:

एन्डोमेन्ट विमा पॉलिसी, संपूर्ण जीवन विमा, पैसे परतावा योजना, सर्वसमावेशक विमापत्र.

असंगत शब्द पहचानिए
Advertisements

उत्तर

सर्वसमावेशक विमापत्र

स्पष्टीकरण:
  • एन्डोमेन्ट विमा पॉलिसी, संपूर्ण जीवन विमा आणि पैसे परतावा योजना या सर्व आयुर्विमा पॉलिसी आहेत.
  • सर्वसमावेशक विमापत्र हे एक सर्वसाधारण विमा उत्पादन आहे, ज्याचा आयुर्विम्याशी संबंध नाही.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×