हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

गणिताच्या गृहपाठांत 7 विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी गुण खालीलप्रमाणे आहेत. 99, 100, 95, 100, 100, 80, 90 यावरून मिळालेल्या गुणांचे बहुलक काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गणिताच्या गृहपाठांत 7 विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी गुण खालीलप्रमाणे आहेत.

99, 100, 95, 100, 100, 80, 90 यावरून मिळालेल्या गुणांचे बहुलक काढा.

योग
Advertisements

उत्तर

गणिताच्या गृहपाठांत 7 विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी गुण खालीलप्रमाणे आहेत: 99, 100, 95, 100, 100, 80, 90

येथे सर्वाधिक वेळा आलेला प्राप्तांक = 100

∴ दिलेल्या सामग्रीचा बहुलक = 100

shaalaa.com
बहुलक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: सांख्यिकी - सरावसंच 7.5 [पृष्ठ १२५]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 7 सांख्यिकी
सरावसंच 7.5 | Q (3) | पृष्ठ १२५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×