हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

'गचकअंधारी' हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात, असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'गचकअंधारी' हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात, असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. वाघाला गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसला.
  2. सदाच्या अंगाला घाम फुटला. तो वाघाच्या पाठीवर बसला. पण त्यामुळे वाघ घाबरला. त्याला वाटले की गचकअंधारी आता आपल्याला पाण्यात भिजवून भिजवून खाणार.
  3. आपला जीव वाचण्यासाठी सदा वडाच्या झाडावर चढला. पण वाघाला मात्र आपणच गचक अंधारीपासून सुटलो याचा आनंद झाला आणि तो पळत सुटला.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: गचकअंधारी - विचार करा. सांगा. [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 गचकअंधारी
विचार करा. सांगा. | Q १. | पृष्ठ १२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×