Advertisements
Advertisements
प्रश्न
गाण्यातली ______ गाण्याची गुणवत्ता वाढवते.
विकल्प
तन्मयता
जडण-घडण
रियाज
व्रतस्थपणे
प्रतिभावंत
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
गाण्यातली तन्मयता गाण्याची गुणवत्ता वाढवते.
shaalaa.com
जडण-घडण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: जडण-घडण - स्वाध्याय [पृष्ठ ३२]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.

लेखिकेच्या आईचे नाव - ______
लेखिकेच्या आईचे गुरू - ______
लेखिकेने बालपणी वाचलेला ग्रंथ - ______
लेखिकेच्या जडण-घडणीची शिल्पकार - ______
खालील आकृती पूर्ण करा.

माझी ______ माझ्या आईने केली.
मोगूबाई कुर्डीकर ______ गायिका होत्या.
‘बालपणीचा काळ लेखिकेला महत्त्वाचा वाटतो.’ या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
माईची शिस्त कडक होती, हे दाखवणारे पाठात आलेले प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
तुमच्या आईच्या शिस्तप्रियतेचा तुम्हांला आलेला अनुभव वर्णन करा.
