Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
वैयक्तिक मागणी पत्रक व बाजार मागणी पत्रक
Advertisements
उत्तर
| वैयक्तिक मागणी पत्रक | बाजार मागणी पत्रक | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| १. | वैयक्तिक मागणी पत्रक म्हणजे विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे दर्शवणारे पत्रक होय. | बाजार मागणी पत्रक म्हणजे विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व उपभोक्ते किती नगसंख्या खरेदी करतात हे दर्शवणारे पत्रक होय. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| २. | वैयक्तिक मागणी पत्रक वैयक्तिक मागणी दर्शवते. | बाजार मागणी पत्रक बाजार मागणी दर्शवते. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ३. |
|
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मागणीच्या ऱ्हासाशी संबंधित विधाने
(अ) हा मागणीच्या बदलातील एक प्रकार आहे.
(ब) इतर परिस्थिती जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न इत्यादींमध्ये प्रतिकूल बदल होतो तेव्हा मागणीचा र्हास होतो.
(क) या प्रकारामुळे किंमत बदलत नाही.
(ड) मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो.
मागणी वक्र : ______ :: पुरवठा वक्र : वर जाणारा.
विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी.
विधान (अ): सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही.
तर्क विधान (ब): अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदीशक्तीचे पाठबळ व ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते.
विधान (अ): अपवादात्मक परिस्थितीत मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो.
तर्क विधान (ब): अपवादात्मक परिस्थितीत वस्तूंची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो.
फरक स्पष्ट करा.
मागणी वक्र व पुरवठा वक्र
