हिंदी

फरक स्पष्ट करा. मागणी ठेवी व मुदत ठेवी - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

मागणी ठेवी व मुदत ठेवी

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  मागणी ठेवी मुदत ठेवी
१. मागणी ठेवीमध्ये मागणीनुसार पैसे काढता येतात. मुदत ठेव ठरावीक काळानंतर परत मिळते.
२. याचे स्वरूप चालू ठेवी व बचत ठेवी असे असते. याचे स्वरूप आवर्त ठेवी व मुदत बंद ठेवी असे असते.
३. केवळ बचत ठेवीवर व्याज मिळते. चालू ठेवीवर व्याज मिळत नाही. मागणी ठेवीच्या तुलनेत मुदत ठेवीवर जास्त व्याज मिळते.
४. हे बरेच वर्षे सतत चालू ठेवता येऊ शकते. हे मुदत पूर्ण होईपर्यंतच चालू राहते.
shaalaa.com
वित्तीय बाजारपेठ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार
फरक स्पष्ट करा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×