हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

फरक स्पष्ट करा. कार्बनची स्फटिक रूपे व अस्फटिक रूपे

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

कार्बनची स्फटिक रूपे व अस्फटिक रूपे

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

कार्बनची स्फटिक रूपे कार्बनची अस्फटिक रूपे
स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. या रूपातील कार्बनच्या अणूंची रचना ही नियमित नसते.
यांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च व ठरावीक असतात. अतिशय उच्च तापमानाला हे वितळतात.
स्फटिक रूपातील कार्बन हा अतिशय कठीण पदार्थ असतो. अस्फटिक रूपातील कार्बन हा ठिसूळ असतो.
स्फटिक रूपामध्ये निश्चित भौमितीय आकार, तीक्ष्ण कडा आणि समतल पृष्ठभाग असतात. ते अपरूपे आहेत, म्हणून त्यांना निश्चित भौमितीय आकार नाही.
हिरा, ग्रॅफाइट आणि फुलरीन हे कार्बनचे वेगवेगळे स्फटिकरूप आहेत. दगडी कोळसा, चारकोल आणि कोक हे कार्बनचे वेगवेगळे अस्फटिक रूपे/अपरूपे आहेत.
shaalaa.com
अपरूपता व कार्बनची अपरूपे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य - स्वाध्याय [पृष्ठ १४९]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 13 कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
स्वाध्याय | Q 3. आ. | पृष्ठ १४९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×