हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

फरक स्पष्ट करा. ब्राझीलमधील संदेशवहन व भारतातील संदेशवहन - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

ब्राझीलमधील संदेशवहन व भारतातील संदेशवहन

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  ब्राझीलमधील संदेशवहन

भारतातील संदेशवहन

(१)  ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित व अधिक कार्यक्षम आहे. भारतामधील संदेशवहन तुलनेने कमी विकसित व कमी कार्यक्षम आहे.
(२) ब्राझीलमधील सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करीत आहे. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असली, तरी भारतातील केवळ सुमारे ३०% लोकसंख्या संदेश वहनासाठी इंटरनेटचा वापर करते.
(३) ब्रझीलमधील प्रदेशरचना, विस्तीर्ण लोकवस्तीविरहित प्रदेश, घनदाट वने या अडथळ्यांवर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणे हे ब्रझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान आहे. भारतामध्ये भ्रमणध्वनी, महाजाल या डिजिटल साधनांचा प्रभाव वाढत असून भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे
(४) तंत्रज्ञानाच्या आधारावर ब्रझील देश अवकाशात उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. स्वयंविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेले उपग्रह व प्रक्षेपण यांमुळे संदेशवहन क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झाला आहे.
shaalaa.com
ब्राझीलमधील संदेशवहन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - स्वाध्याय [पृष्ठ ६८]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
स्वाध्याय | Q ६. (आ) | पृष्ठ ६८
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
फरक स्पष्ट करा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×