हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

फरक स्पष्ट करा. अंतर आणि विस्थापन

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

अंतर आणि विस्थापन

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  अंतर विस्थापन
i. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वांत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय.
ii. मार्गक्रमण केलेले अंतर हे सकारात्मक आहे.

विस्थापन धनात्मक, ऋणात्मक किंवा शून्य असते.

iii. अंतराला फक्त परिमाण आहे. विस्थापनामध्ये परिमाण आणि दिशा दोन्ही असतात.
iv. अंतर हे नेहमी विस्थापनाइतकेच समान किंवा त्यापेक्षा जास्त असते. विस्थापन हे नेहमीच कापलेल्या अंतराइतके किंवा त्यापेक्षा कमीच असते.
shaalaa.com
विस्थापन आणि अंतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: गतीचे नियम - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1 गतीचे नियम
स्वाध्याय | Q 2. अ. | पृष्ठ १६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×