हिंदी

फरक स्पष्ट करा. आंशिक समतोल व सर्वसाधारण समतोल - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

आंशिक समतोल व सर्वसाधारण समतोल

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  आंशिक समतोल सर्वसाधारण समतोल
१. आंशिक समतोलामध्ये एकावेळी फक्त दोन घटकांमधील समतोलाचे विश्लेषण केले जाते. इतर सर्व घटक स्थिर मानले जातात. सर्वसाधारण समतोलामध्ये एकाच वेळी अनेक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते.
२. यामध्ये घटकांमधील परस्परावलंबनाकडे दुर्लक्ष केले जाते. यामध्ये आर्थिक चलांमधील परस्परावलंबन लक्षात घेतले जाते.
३. सूक्ष्म अर्थशास्त्राचे विश्लेषण आंशिक समतोलाच्या विश्लेषणावर आधारित आहे. स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण सर्वसाधारण समतोलाच्या विश्लेषणावर आधारित आहे.
४. हे ग्राहक, पेढी, उद्योग, बाजार इत्यादींच्या समतोल स्थितीचा अभ्यास करते. हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समतोल स्थितीचा अभ्यास करते.
shaalaa.com
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय
फरक स्पष्ट करा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×