हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

फरक लिहा. ऋणाग्र व धनाग्र

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक लिहा.

ऋणाग्र व धनाग्र

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  ऋणाग्र धनाग्र
a. विद्युत परिपथातील बॅटरीच्या ऋण टोकाला वाहक तारेने जोडलेले विद्युतअग्र म्हणजे ऋणाग्र (कॅथोड) होय. विद्युत परिपथातील बॅटरीच्या धन टोकाला वाहक तारेने जोडलेले विद्युतअग्र म्हणजे धनाग्र (ॲनोड) होय. 
b. ऋण विद्युतअग्र नेहमीच धनप्रभारित आयनांना (कॅटायन) आकर्षित करते. धन विद्युतअग्र नेहमीच ऋणप्रभारित आयनांना (ॲनायन) आकर्षित करते.
shaalaa.com
आयनिक संयुगे व विद्युतवाहकता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 9. इ. | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×