Advertisements
Advertisements
प्रश्न
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्या संबंधांमध्ये सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता ______.
विकल्प
वाढते
स्थिर असते
कमी होते
शून्य होते
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्या संबंधांमध्ये सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता कमी होते.
shaalaa.com
उपयोगितेच्या संकल्पना
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : एकूण उपयोगिता :: वाढीव वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : ______
वस्तूंच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज.
विधान (अ): सीमांत उपयोगितेचा वक्र वर जाणारा असतो.
तर्क विधान (ब): एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिUणारी सीमांत उपयोगिता घटत जाते.
फरक स्पष्ट करा.
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता
