हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

एकच भौगोलिक कारण लिहा. वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एकच भौगोलिक कारण लिहा.

वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो.
  2. पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिजसमांतर दिशेत होते.
  3. या हालचालीमुळे वाऱ्यांची निर्मिती होते. म्हणून वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: वारे - स्वाध्याय [पृष्ठ १५९]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5 वारे
स्वाध्याय | Q ४. (४) | पृष्ठ १५९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×