Advertisements
Advertisements
प्रश्न
एका वर्तुळाची जीवा 24 सेमी लांबीची असून तिचे केंद्रापासून अंतर 5 सेमी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल?
विकल्प
12 सेमी
13 सेमी
14 सेमी
15 सेमी
MCQ
Advertisements
उत्तर
13 सेमी
स्पष्टीकरण:

समजा, जीवा AB = 24 सेमी
जीवा केंद्र O पासूनचे अंतर 5 सेमी आहे.
AO हे वर्तुळाची त्रिज्या आहे.
वर्तुळकेंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो.
म्हणून, AC = CB
ΔAOC मध्ये,
OC2 + AC2 = AO2
⇒ 52 + 122 = AO2
⇒ AO2 = 25 + 144
⇒ AO2 = 169
⇒ AO = 13 सेमी
∴ वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे.
shaalaa.com
वर्तुळ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वर्तुळ - संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [पृष्ठ ८६]
