हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी असून त्याची लंबउंची 15 सेमी आहे. तर त्या शंकूचे घनफळ काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी असून त्याची लंबउंची 15 सेमी आहे. तर त्या शंकूचे घनफळ काढा.

योग
Advertisements

उत्तर

येथे, (r) = 7 सेमी, (h) = 15 सेमी.

शंकूचे घनफळ = `1/3 πr^2h`

= `1/3 xx 22/7 xx 7^2 xx 15`

= `1/3 xx 22/7 xx 7 xx 7 xx 15`

= `1/3 xx 22 xx 35`

= 770 सेमी3

शंकूचे घनफळ 770 सेमी3 .

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×