हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमी मध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा. 9, 11, 8, 20, 10, 16, 12

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमी मध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा.

9, 11, 8, 20, 10, 16, 12

योग
Advertisements

उत्तर

सरासरी = `"सर्व संख्यांची बेरीज"/"संख्या किती आहेत"`

9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 = 86

सरासरी = `86/7`

= 12.29 मिमी

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: सांख्यिकी - सरावसंच 54 [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 15 सांख्यिकी
सरावसंच 54 | Q 1. | पृष्ठ ७९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×