हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

एका ध्वनीतरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या १००० इतकी आहे. या ध्वनीतरंगाची वारंवारिता ______ 12 इतकी असेल. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका ध्वनीतरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या १००० इतकी आहे. या ध्वनीतरंगाची वारंवारिता ______ 12 इतकी असेल.

रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

एका ध्वनीतरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या १००० इतकी आहे. या ध्वनीतरंगाची वारंवारिता ५०० Hz (एक संपीडन आणि एक विरलन मिळून ध्वनीतरंगाचा एक पूर्ण आवर्त तयार करतात) 12 इतकी असेल.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: ध्वनी - स्वाध्याय [पृष्ठ ९९]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 15 ध्वनी
स्वाध्याय | Q 1. इ. | पृष्ठ ९९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×