हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

एका धातूची घनता 10.8 × 103 kg/m3 आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका धातूची घनता 10.8 × 103 kg/m3 आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा.

संख्यात्मक
Advertisements

उत्तर

सापेक्ष घनता (Relative Density - R.D.) ही पदार्थाच्या घनतेचा पाण्याच्या घनतेशी असलेल्या गुणोत्तराने (ratio) मोजली जाते.

पाण्याची घनता 1000 kg/m3 असते.

`"सापेक्ष घनता" = "पदार्थाची घनता"/"पाण्याची घनता"`

`"सापेक्ष घनता" = (10.8 xx10^3)/1000`

= 10.8

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: बल व दाब - स्वाध्याय [पृष्ठ १०३]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 3 बल व दाब
स्वाध्याय | Q 6. | पृष्ठ १०३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×