Advertisements
Advertisements
प्रश्न
एका अर्धगोलाचे घनफळ 18000 π घसेमी आहे, तर त्या गोलाचा व्यास काढा.
योग
Advertisements
उत्तर
अर्धगोलाची त्रिज्या r सेमी मानू.
अर्धगोलाचे घनफळ (V) = 18000 π घसेमी
अर्धगोलाचे घनफळ = `2/3 pi "r"^3`
∴ 18000 π = `2/3 r^3`
⇒ r3 = `[18000 pi xx 3]/[2 pi ]`
⇒ r3 = 27000
⇒ r = `root(3)(27000)`
⇒ r = 30 सेमी
अर्धगोलाचा व्यास = 2r = 2 × 30 = 60 सेमी
∴ अर्धगोलाचा व्यास 60 सेमी आहे.
shaalaa.com
गोलाचे घनफळ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा.
आकृतीत दाखविलेल्या बीच बॉलचे पृष्ठफळ व घनफळ काढा.

एका धातूच्या गोळ्याची त्रिज्या 9 सेमी आहे. तो गोल वितळवून 4 मिमी व्यासाची धातूची तार काढली, तर त्या तारेची लांबी किती मीटर असेल?
एका गोलाचे घनफळ 904.32 घसेमी आहे तर त्या गोलाची त्रिज्या काढा. (π = 3.14 घ्या.)
