हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक 12 शी सममूल्य होतो तर तो अपूर्णांक कोणता? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक `1/2` शी सममूल्य होतो तर तो अपूर्णांक कोणता?

योग
Advertisements

उत्तर

अपूर्णांकाचा अंश x मानू.

∴ छेद = x + 12

∴ अपूर्णांक = `x/(x + 12)`

त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक `1/2` शी सममूल्य होतो.

दिलेल्या माहितीवरून,

`(x - 2)/(x + 12 + 7) = 1/2`

⇒ 2(x − 2) = 1( x + 12 + 7)

⇒  2x − 4 = x + 19

⇒  2x − x = 19 + 4

⇒  x = 23

∴ अपूर्णांकाचा अंश 23 आहे.

∴ अपूर्णांकाचा छेद 23 + 12 = 35 आहे.

म्हणून, अपूर्णांक `23/35` आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: एकचल समीकरणे - सरावसंच 12.2 [पृष्ठ ६६]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 12 एकचल समीकरणे
सरावसंच 12.2 | Q 2. | पृष्ठ ६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×