हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 5 सेमी असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 5 सेमी असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा.

योग
Advertisements

उत्तर

आयताची लांबी, l = 15 सेमी

आयताची रुंदी, b = 5 सेमी

∴ आयताचे क्षेत्रफळ = l × b

= 15 × 5

= 75 सेमी2

म्हणून, आयताचे क्षेत्रफळ 75 सेमी2 आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: परिमिती व क्षेत्रफळ - सरावसंच 45 [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 12 परिमिती व क्षेत्रफळ
सरावसंच 45 | Q 2. | पृष्ठ ८७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×