Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूंमधील अंतराच्या ______ असते.
विकल्प
वर्गाशी व्यस्तानुपाती
वर्गाशी समानुपाती
घनाशी व्यस्तानुपाती
वर्गमुळाशी व्यस्तानुपाती
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते.
shaalaa.com
न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत (Newton’s universal law of gravitation)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक (उ) चे मूल्य एघ् एकक प्रणालीत ______ आहे.
______ हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते.
आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

- न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा.
- दोन वस्तूंमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल?
- जर त्यामधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता त्यांच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल घडून येईल?
