Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा.
3 − y = 4, y = −1, 1, 2
योग
Advertisements
उत्तर
3 − y = 4 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:
1. y = −1 घेतले असता,
3 − (−1) = 4
3 + 1 = 0
4 = 4
येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान आहे त्यामुळे y = −1 ही समीकरणाची योग्य उकल आहे.
2. y = 1 घेतले असता,
3 − 1 = 4
2 ≠ 4
येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे y = 1 ही समीकरणाची योग्य उकल नाही.
2. y = 2 घेतले असता,
3 − 2 = 4
1 ≠ 4
येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे y = 2 ही समीकरणाची उकल नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
