हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

दिलेल्या माहितीच्या आधारे खालील रिकाम्या चौकटींत योग्य संख्या भरा. एका दलालामार्फत श्रीमती दीपांजली यांनी 7,50,000 रुपये किमतीचे घर श्रीमती लीलाबेन यांच्याकडून खरेदी केले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या माहितीच्या आधारे खालील रिकाम्या चौकटींत योग्य संख्या भरा.

एका दलालामार्फत श्रीमती दीपांजली यांनी 7,50,000 रुपये किमतीचे घर श्रीमती लीलाबेन यांच्याकडून खरेदी केले. दलालाने दोघींकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली. तर

(1) श्रीमती दीपांजली यांनी घर खरेदीसाठी `square xx square/square = square` रुपये दलाली दिली.

(2) लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी `square` रुपये दलाली दिली.

(3) दलालास या व्यवहारांत एकूण `square` रुपये दलाली मिळाली.

(4) श्रीमती दीपांजली यांना ते घर `square` रुपयांस मिळाले.

(5) श्रीमती लीलाबेन यांना घर विकून `square` रुपये मिळाले.

योग
Advertisements

उत्तर

(1) श्रीमती दीपांजली यांनी घर खरेदीसाठी `bb(750000 xx 2/100 = 15,000)` रुपये दलाली दिली.

(2) लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी 15,000 रुपये दलाली दिली.

(3) दलालास या व्यवहारांत एकूण 15,000 + 15,000 = 30,000 रुपये दलाली मिळाली.

(4) श्रीमती दीपांजली यांना ते घर 7,50,000 + 15,000 = 7,65,000 रुपयांस मिळाले.

(5) श्रीमती लीलाबेन यांना घर विकून 7,50,000 − ₹ 15,000 = 7,35,000 रुपये मिळाले.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: सूट व कमिशन - सरावसंच 9. 2 [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 9 सूट व कमिशन
सरावसंच 9. 2 | Q 5. | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×