Advertisements
Advertisements
प्रश्न
दातांचे प्रमुख प्रकार कोणते?
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
मानवांमध्ये 4 प्रकारचे दात आढळतात:
- पटाशीचे दात
- सुळे
- उपदाढ
- दाढ
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: मानवी स्नायू व पचनसंस्था - स्वाध्याय [पृष्ठ १०८]
