हिंदी

चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा: जागतिकीकरण, मोक्ष, लेस्बियन, दुर्बल घटक, शहरी समुदाय, गे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा:

जागतिकीकरण, मोक्ष, लेस्बियन, दुर्बल घटक, शहरी समुदाय, गे

जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्याचे आयुष्यातील परमोच्च ध्येय

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

मोक्ष

स्पष्टीकरण:

मोक्ष म्हणजे आत्म्याची संसारातून (जन्म-मृत्यूच्या चक्रातून) मुक्ती आणि कर्मांच्या परिणामांपासून मिळणारी सुटका होय; हा हिंदू जीवनाच्या चार उद्दिष्टांपैकी (पुरुषार्थांपैकी) सर्वोच्च उद्देश आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×