हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा. 1. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर 2. ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोण प्रदेश

Advertisements
Advertisements

प्रश्न

ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
  2. ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोण प्रदेश
  3. ब्राझीलमधील महाकाय ॲनाकोंडा आढळणारा प्रदेश
  4. पंपास गवताळ प्रदेश
  5. ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे/लहान राज्य
  6. ब्राझीलची राजधानी
नक्शा
Advertisements

उत्तर

सूची

अनु. क्र. सांकेतिक चिन्ह तपशील
1. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर- पिको दी नेब्लीना
2.

ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोण प्रदेश

3.

ब्राझीलमधील महाकाय ॲनाकोंडा आढळणारा प्रदेश- ॲमेझॉन नदीचे खोरे, पँटनाल

4.

पंपास गवताळ प्रदेश

5.

ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे/लहान राज्य- सेर्गिपे

6.

ब्राझीलची राजधानी- ब्रझीलिया

shaalaa.com
ब्राझीलची प्राकृतिक रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - नकाशा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
नकाशा | Q 4

संबंधित प्रश्न

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ________.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा _________.


टिपा लिहा.

अजस्र कडा


ब्रझीलचा सर्वाधिक भूभाग ______.


भारताप्रमाणे ब्रझीलमध्ये सुद्धा ______.


ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे?


विधानावरून प्रकार ओळखा.

ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो. या शुष्क प्रदेशास या नावाने संबोधतात.


ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. पँटानल
  2. काटेरी झुडपी वने
  3. पंपास (गवताळ प्रदेश)
  4. कॉफी उत्पादक प्रदेश
  5. उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य (अमापा)
  6. मॅनॉस बंदर

वेगळा घटक ओळखा:

ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्ये


ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा.


ब्रझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:

  1. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
  2. साओ फ्रन्सिस्को नदी
  3. माराजॉ बेट
  4. पंपास
  5. विषुववृत्त
  6. ब्राझीलची राजधानी

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×