हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या? या अडचणी कशा दूर करता येतात?

Advertisements
Advertisements

प्रश्न

भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या? या अडचणी कशा दूर करता येतात?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी:

  1. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या प्रकाशकिरणांची तीव्रता कमी होते कारण काही प्रकाश वातावरणाद्वारे शोषला जातो.
  2. वातावरणातील तापमान व दाब यांच्यातील बदलांमुळे वातावरणात खळबळ होत असेल तर त्यातून येणारे दृश्यप्रकाश किरण स्थिर राहात नाहीत.
  3. दिवसा सूर्यप्रकाश असल्याने दृश्य प्रकाश दुर्बिणीचा वापर आपण करू शकत नाही.
  4. ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या वेळी शहरातील दिव्यांचा प्रकाश यांच्यामुळे खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करण्यात अडचणी येतात.

या अडचणी खालीलप्रकारे दूर करता येतात:

  1. या अडचणी कमी करण्यासाठी दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडांवर निर्जन जागी स्थापन करण्यात येतात.
  2. वरील सर्व अडचणी पूर्णपणे टाळायच्या असतील तर अशी दृश्यप्रकाश दुर्बीण अवकाशातच बसवायला हवी.
shaalaa.com
दुर्बिणीचे प्रकार: दृश्य प्रकाश दुर्बीण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 18: अवकाश निरीक्षण : दुर्बिणी - स्वाध्याय [पृष्ठ २१४]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 18 अवकाश निरीक्षण : दुर्बिणी
स्वाध्याय | Q 3. | पृष्ठ २१४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×