हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात निर्माण झालेला प्रचंड ताण मर्यादेपलीकडे जाऊन मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात, यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो.

भूकंपाची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  1. भूपट्ट सरकणे.
  2. भूपट्ट एकमेकांवर आदळणे.
  3. भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे.
  4. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे.
  5. ज्वालामुखींचे उद्रेक होणे.
shaalaa.com
भूकंपाची कारणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: अंतर्गत हालचाली - स्वाध्याय [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2 अंतर्गत हालचाली
स्वाध्याय | Q 6. (अ) | पृष्ठ २०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×