हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

भारताचे ______ हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताचे ______ हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.

विकल्प

  • प्रधानमंत्री

  • राष्ट्रपती

  • संरक्षण मंत्री

  • राज्यपाल

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.

स्पष्टीकरण:

भारताचे राष्ट्रपती सर्व संरक्षण दलांचे सरसेनापती (Supreme Commander of the Defence Forces) असतात. राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत. कारण राष्ट्रपती नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करतात.

shaalaa.com
राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.3: भारताची सुरक्षा व्यवस्था - स्वाध्याय [पृष्ठ ७६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.3 भारताची सुरक्षा व्यवस्था
स्वाध्याय | Q १. (१) | पृष्ठ ७६

संबंधित प्रश्न

भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल:


विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ______ ची स्थापना करण्यात आली.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

जलद कृतिदलाचे कार्य


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

गृहरक्षक दल


सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा.


सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा.

सुरक्षा दलाचे नाव कार्ये प्रमुख सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव
भूदल ______ ______ ______
______ ______ ॲडमिरल ______
______ भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. ______ ______

शस्त्रसामर्थ्याबाबत सर्व देश समान पातळीवर नाहीत. अशा परिस्थितीत जर आपल्याला शस्त्रकपातीचे धोरण जागतिक पातळीवर राबवायचे असेल तर काय करावे लागेल?


लष्करी ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात राष्ट्रे परस्परांशी शस्त्रस्पर्धा सुरू करतात. शस्त्रस्पर्धेमुळे असुरक्षिततेची भावना अधिकच वाढते. असुरक्षिततेची भावना राष्ट्रीय सुरक्षेला असणारे धोकेही वाढवते. हे धोके टाळण्यासाठी शस्त्रस्पर्धेची नव्हे तर शस्त्रकपातीची गरज आहे.


लष्करी राजवट म्हणजे काय?


लष्करी राजवटींमध्ये लोकशाही असते का?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×