Advertisements
Advertisements
प्रश्न
बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर ______ असेल?
विकल्प
9.7 सेमी
1.3 सेमी
5.5 सेमी
4.2 सेमी
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर 9.7 सेमी असेल?
स्पष्टीकरण:
दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांतील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेइतके असते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
