हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

असे का घडले ते लिहा. लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

असे का घडले ते लिहा.

लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

रात्रीच्या वेळी कोळीण कार्यरत असते, लेखकांना त्याचे चित्रण करायचे होते. त्यांना कोळिणीच्या घरट्याच्या दरवाजाची कमान दिसली. त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात लेखक गुंग झाले; म्हणून लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16: कोळीण - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 16 कोळीण
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×