हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा. वाक्ये सरळरूप सामान्यरूप प्रत्यय (१) रमेशचा भाऊ शाळेत गेला. (२) बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. (३) सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

वाक्ये सरळरूप सामान्यरूप प्रत्यय
(१) रमेशचा भाऊ शाळेत गेला. (१) 
(२)
   
(२) बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. (१)
(२)
   
(३) सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. (१)
(२)
   
(४) मंडईत फळांच्या गाड्या आहेत. (१)
(२)
   
सारिणी
Advertisements

उत्तर

वाक्ये सरळरूप सामान्यरूप प्रत्यय
(१) रमेशचा भाऊ शाळेत गेला. (१) रमेश
(२) शाळा
रमेश
शाळा
चा
(२) बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. (१) बँक
(२) शेतकरी
बँके
शेतकऱ्या
ने
ला
(३) सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. (१) सुट्टी 
(२) मित्र
सुट्टी 
मित्रां

शी
(४) मंडईत फळांच्या गाड्या आहेत. (१) मंडई
(२) फळ
मंडई
फळां
त 
च्या
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: स्वप्नं विकणारा माणूस - आपण समजून घेऊया. [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 2 स्वप्नं विकणारा माणूस
आपण समजून घेऊया. | Q (२) | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×