हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. 'अ'- भारत, सांबा, क्रिकेट, वृत्त स्थिती

Advertisements
Advertisements

प्रश्न

अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. भारत नृत्यप्रकार राजधानी
२. सांबा लोकप्रिय खेळ कर्कवृत्त
३. क्रिकेट भारताच्या मध्यातून ब्रझील
४. वृत्त स्थिती नवी दिल्ली भारत
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. भारत नवी दिल्ली राजधानी
२. सांबा नृत्यप्रकार ब्रझील
३. क्रिकेट लोकप्रिय खेळ भारत
४. वृत्त स्थिती भारताच्या मध्यातून कर्कवृत्त
shaalaa.com
देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: स्थान-विस्तार - अचूक सहसंबंध ओळखा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 स्थान-विस्तार
अचूक सहसंबंध ओळखा. | Q 1

संबंधित प्रश्न

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त  करून लिहा:

भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ________ नावाने ओळखले जाते.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

दोन्ही देशांतील राजवट ______ प्रकारची आहे.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे?


अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

क्र. 'अ' 'ब' 'क'
1. उत्तर पाकिस्तान बंगालचा उपसागर
2. पूर्व फ्रेंच गुयाना हिंदी महासागर
3. दक्षिण श्रीलंका अरबी समुद्र
4. पश्चिम बांग्लादेश उत्तर अटलांटिक

फरक स्पष्ट करा.

भारताचे स्थान, विस्तार व सीमा/ब्रझील स्थान, विस्तार व सीमा


फरक स्पष्ट करा.

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्रझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी


भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते?


भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?


भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.


भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.


भारताचे स्थान पृथ्वीवर ______ गोलार्धात आहे.


ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×