हिंदी

अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांंना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांंना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले, की अत्यंत देखणा असा माळढोक पक्षी भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी वनविभागाने हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण तो शेतातील किड्यांवर गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो त्यामुळे त्यांची संख्या कमी आहे. शिवाय, इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली, तर ती संख्या आणखीनच कमी होते.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.1: दादास पत्र - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5.1 दादास पत्र
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ १६
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5.1 दादास पत्र
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ ३५
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 दादास पत्र
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ ३५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×