हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

आय.आय.टी. ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आय.आय.टी. ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

विकल्प

  • कृषी

  • वैद्यकीय

  • कुशल दर्जाचे व्यवस्थापक

  • अभियांत्रिकी

MCQ
Advertisements

उत्तर

अभियांत्रिकी

स्पष्टीकरण:

1951 मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता. पवई (मुंबई), चेन्नई, कानपूर नंतर नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयआयटीमध्ये रूपांतर करण्यात आले.

shaalaa.com
अभियांत्रिकी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.05: शैक्षणिक वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.05 शैक्षणिक वाटचाल
स्वाध्याय | Q १. (३) | पृष्ठ ३०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×