हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

या योजनेत खासगी क्षेत्राला वाव देण्यात आला. योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर ६.५% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले.

  1. प्रधानमंत्री रोजगार योजना (1993)
  2. गंगा कल्याण योजना (1997-78)
  3. मध्यान्ह आहार योजना (1995)
  4. महिला समृद्धी योजना (1993)
  5. इंदिरा महिला योजना (1995)
  6. राष्ट्रीय सामाजिक, आर्थिक साहाय्य योजना

आठव्या पंचवार्षिक योजनेत खासगी क्षेत्राचे महत्त्व वाढले. 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या योजनेत दिसते.

shaalaa.com
पंचवार्षिक योजना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.04 आर्थिक विकास
स्वाध्याय | Q ४. (१) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×