हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

आम्लारिधर्मता ह्या गुणधर्मानुसार आम्लांचे वर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

आम्लारिधर्मता ह्या गुणधर्मानुसार आम्लांचे वर्गीकरण करा. प्रत्येकी एक उदाहरण लिहा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

आम्लाच्या आम्लारिधर्मावरून (आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतात) आम्लांचे एक आम्लारिधर्मी, द्विआम्लारिधर्मी व त्रिआम्लारिधर्मी असे तीन प्रकार पडतात.

  1. एक आम्लारिधर्मी - HCl, HNO3, CH3COOH
  2. द्विआम्लारिधर्मी - H2SO4, H2CO3
  3. त्रिआम्लारिधर्मी - H3BO3, H3PO4
shaalaa.com
आम्लाचे वर्गीकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 7. अ. | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×