हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी असून त्याची लंब उंची 5 सेमी आहे, तर त्या शंकूचे घनफळ काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी असून त्याची लंब उंची 5 सेमी आहे, तर त्या शंकूचे घनफळ काढा.

योग
Advertisements

उत्तर

दिलेले: शंकूसाठी,

त्रिज्या (r) = 1.5 सेमी,

लंब उंची (h) = 5 सेमी

शोधा: शंकूचे घनफळ

उकल:

शंकूचे घनफळ = `1/3pir^2h`

= `1/3 xx 22/7 xx (1.5)^2 xx 5`

= `1/3 xx 22/7 xx 1.5 xx 1.5 xx 5`

= `22/7 xx 0.5 xx 1.5 xx 5`

= 11.785 सेमी3

≈ 11.79 सेमी3

∴ दिलेल्या शंकूचे घनफळ 11.79 सेमी3 आहे.  

shaalaa.com
शंकूचे घनफळ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: महत्त्वमापन - सरावसंच 7.1 [पृष्ठ १४५]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 महत्त्वमापन
सरावसंच 7.1 | Q 1. | पृष्ठ १४५

संबंधित प्रश्न

एका शंकूछेदाच्या आकाराच्या कपडे धुण्याच्या टबची उंची 21 सेमी आहे. टबच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 20 सेमी व 15 सेमी आहेत. तर टबमध्ये किती लीटर पाणी मावेल? `(π = 22/7)`


12 सेमी त्रिज्या व 7 सेमी उंची असणाऱ्या वृत्तचिती आकाराच्या भांडयामध्ये आईस्क्रीम पूर्णपणे भरलेले आहे. हे आईस्क्रीम 4 सेमी व्यास व 3.5 सेमी उंची असलेल्या शंकूच्या आकाराच्या कोनामध्ये पूर्ण भरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक कोन याप्रमाणे वाटण्यात आले, तर भांडयातील पूर्ण आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल?


एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 7128 सेमी2 आणि शंकूच्या तळाची त्रिज्या 28 सेमी असेल तर शंकूचे घनफळ काढा. (π = `22/7` घ्या.)


शंकूचे घनफळ 6280 घसेमी असून, तळाची त्रिज्या 20 सेमी आहे तर शंकूची लंबउंची काढा. (π = 3.14 घ्या.)


एका शंक्वाकृती तंबूत 25 माणसे राहिली आहेत. प्रत्येकाला जमिनीवरील 4 चौमी जागा लागते. जर तंबूची उंची 18 मीटर असेल तर तंबूचे घनफळ किती ?


एका शेतामध्ये गुरांसाठी कोरडा चारा शंक्वाकार रास करून ठेवला असून, राशीची उंची 2.1 मी आहे. तळाचा व्यास 7.2 मीटर आहे, तर चाऱ्याच्या राशीचे घनफळ काढा. पावसाची लक्षणे दिसली तर अशा प्रसंगी हा ढिग प्लॅस्टिकने आच्छादित करायचा असल्यास शेतकऱ्याला किती चौ.मीटर प्लॅस्टिकचा कागद लागेल ? `( π = 22/7   "व"  sqrt 17.37 = 4.17  "घ्या".)`


एका शंकूच्या तळाची त्रिज्या व लंबउंची यांचे गुणोत्तर 5 : 12 आहे. शंकूचे घनफळ 314 घमी असल्यास त्याची लंबउंची व तिरकस उंची काढा. (π = 3.14 घ्या.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×