हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल? आकृती काढा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल? आकृती काढा.

आकृति
Advertisements

उत्तर

2F1 येथे आकृती पाहा.

वस्तू 2F1 येथे

येथे प्रतिभा 2Fतयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूच्याच आकाराची असते.

shaalaa.com
अपवर्तित किरणांचे रेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [पृष्ठ ९२]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ९२

संबंधित प्रश्न

फरक स्पष्ट करा.

अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग


______ एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते.


बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा _____ भेटते.


एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठीचा f = 0.5 m आहे. एवढीच माहिती एका विद्यार्थ्याला देण्यात आली आहे त्यावरून त्याला दिलेले भिंग कोणत्या प्रकारचे आहे हे शोधून भिंगाची शक्ती काढायची आहे तर त्याचे उत्तर _____ असेल.


बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. वस्‍तूचे स्‍थान प्रतिमेचे स्‍थान प्रतिमेचे स्‍वरूप
1. 2F1 च्‍या पलीकडे ____________ __________________
2. ____________ अनंत अंतरावर __________________
3. ____________ ____________ वास्‍तव, उलट व वस्तुपेक्षा मोठी

खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांची नावे लिहा:

किरण AB, किरण CD, किरण GH.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×