हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

3000 रुपयांचे विशिष्ट दराचे, विशिष्ट वर्षांचे व्याज 600 रुपये येते; तर 1500 रुपयांचे तितक्याच दरांचे तितक्याच वर्षांचे व्याज किती रुपये येईल? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

3000 रुपयांचे विशिष्ट दराचे, विशिष्ट वर्षांचे व्याज 600 रुपये येते; तर 1500 रुपयांचे तितक्याच दरांचे तितक्याच वर्षांचे व्याज किती रुपये येईल?

विकल्प

  • 300 रुपये

  • 1000 रुपये

  • 700 रुपये

  • 500 रुपये

MCQ
Advertisements

उत्तर

300 रुपये

स्पष्टीकरण:

3000 रुपयांवरील व्याज 600 रुपये आहे.

1 रुपयांवरील व्याज `600/3000` रुपये आहे.

1500 रुपयांवरील व्याज `600/3000xx1500` = 300 रुपये आहे.

म्हणून, योग्य पर्याय 300 रुपये आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: बँक व सरळव्याज - सरावसंच 41 [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 10 बँक व सरळव्याज
सरावसंच 41 | Q 2. | पृष्ठ ७९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×