हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

२१ जून व २२ डिसेंबर हे अयनदिन आहेत, कारण ______. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

२१ जून व २२ डिसेंबर हे अयनदिन आहेत, कारण ______.

विकल्प

  • २१ जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे, तर २२ डिसेंबरला मकरवृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो.

  • सूर्याचे दक्षिणायन २१ जून ते २२ डिसेंबर या काळात होते.

  • पृथ्वीचे उत्तरायण २१ जून ते २२ डिसेंबर या काळात होते.

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

२१ जून व २२ डिसेंबर हे अयनदिन आहेत, कारण २१ जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे, तर २२ डिसेंबरला मकरवृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: ऋतुनिर्मिती (भाग - २) - स्वाध्याय [पृष्ठ १५६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 ऋतुनिर्मिती (भाग - २)
स्वाध्याय | Q 1. (3) | पृष्ठ १५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×