Advertisements
Advertisements
प्रश्न
१९८६ च्या ______ येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी ‘आफ्रिका फंड’ स्थापन करण्यात आला.
सन १९८६ च्या ______ येथील परिषदेत दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या राष्ट्रांच्या मदतीसाठी ‘आफ्रिका फंड’ स्थापन करण्यात आला.
विकल्प
जकार्ता
हरारे
नामिबिया
इंडोनेशिया
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर १
१९८६ च्या हरारे येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी 'आफ्रिका फंड' स्थापन करण्यात आला.
shaalaa.com
उत्तर २
सन १९८६ च्या हरारे येथील परिषदेत दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या राष्ट्रांच्या मदतीसाठी ‘आफ्रिका फंड’ स्थापन करण्यात आला.
स्पष्टीकरण:
अलिप्ततावादी राष्ट्रांची आर्थिक प्रगती घडवून आणण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट्य चळवळीसमोर होते. १९८६ च्या हरारे येथील परिषदेत दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या राष्ट्रांच्या मदतीसाठी ‘आफ्रिका फंड’ स्थापण्यात आला.
shaalaa.com
अलिप्ततावाद-भारताची भूमिका (Non-Aligned Movement-NAM)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: शीतयुद्ध - स्वाध्याय [पृष्ठ ७८]
