हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 30 चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळकंसाची लांबी काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 30 चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळकंसाची लांबी काढा.

योग
Advertisements

उत्तर

दिलेले: त्रिज्या (r) = 15 सेमी

वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = 30 सेमी

शोधा: वर्तुळकंसाची लांबी (l)

उकल:

वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = `"वर्तुळकंसाची लांबी × त्रिज्या"/2`

∴ 30 = `(l xx 15)/2`

∴ l = `(30 xx 2)/15 = 4` सेमी

∴ वर्तुळकंसाची लांबी 4 सेमी आहे.    

shaalaa.com
वर्तुळकंसाची लांबी (Length of an arc)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: महत्त्वमापन - सरावसंच 7.3 [पृष्ठ १५४]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 महत्त्वमापन
सरावसंच 7.3 | Q 5. | पृष्ठ १५४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×