Advertisements
Chapters
3: आजी : कुटुंबाचं आगळ
▶ 4: उत्तमलक्षण
5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
6: वस्तू
7: गवताचे पाते
8: वाट पाहताना
9: आश्वासक चित्र
10.1: आप्पांचे पत्र
11: गोष्ट अरुणिमाची
12: भरतवाक्य
13: कर्ते सुधारक कर्वे
15.1: खोद आणखी थोडेस
15.2: वीरांगना
16: आकाशी झेप घे र
19: तू झालास मूक समाजाचा नायक
20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी
20.2: व्युत्पत्ती कोश
20.3: उपयोजित लेखन
21: अपठित गद्य
22: भाष्याभ्यास

Advertisements
Solutions for Chapter 4: उत्तमलक्षण
Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 4 उत्तमलक्षण कृती क्रमांक १
गुण (८)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कोष्टक पूर्ण करा. (२)

|
श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण। वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये। जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये। तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये। आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये। सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये। कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये। व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये। सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये। अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी। |
२) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. (२)
| क्र. | गोष्टी | उत्तर | दक्षता |
| i. | आळस | ______ | मानू नये. |
| ii. | परपीडा | ______ | वागू नये. |
| iii. | सत्यमार्ग | ______ | नये. |
| iv. | सभेतील वर्तन | ______ | नये. |
३) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।
४) खालील काव्यपंक्तींतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा. (२)
तोंडाळासी भांडो नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।
खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. गुण (४)
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
भरतवाक्य
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
गुण (४)
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
गुण (४)
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।
Solutions for 4: उत्तमलक्षण

SCERT Maharashtra solutions for मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - उत्तमलक्षण
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 4 (उत्तमलक्षण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 उत्तमलक्षण are उत्तमलक्षण.
Using SCERT Maharashtra मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उत्तमलक्षण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 4, उत्तमलक्षण मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
